सुरज शर्मा आणि दीपक गायकवाड यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सॅटेलाइटने मंगळवारी 48 व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर विहंग एंटरप्रायझेसचा नऊ गडी राखून पराभव केला. 182 धावांचा पाठलाग करताना सॅटेलाइटच्या शर्मा (64 चेंडूत 62 धावा) आणि गायकवाड या सलामीवीरांनी 113 चेंडूत 137 धावांची सामना जिंकणारी भागीदारी रचली. या...