ठाणे : उपवन औद्योगिक परिसरात सुमारे १२०० लघु उद्योग असून अपुऱ्या आणि अनियमित वीज पुरवठ्यामुळे उद्योग अडचणीत आले होते. या उद्योगांना आता एक्स्प्रेस फिडर उपलब्ध करून देण्यात आला असून उद्योगांना दिलासा मिळाला आहे. येथील ‘पोखरण लेक स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन’च्या उपवन औद्योगिक वसाहतीमध्ये ‘एक्स्प्रेस फीडर लोकार्पण सोहळा उद्घाटन उद्या, गुरुवारी...