क्रीडा आज हिली आणि हरमनप्रीत आमने सामने Posted on February 28, 2024 WPL 2024 चा सहावा सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात 27 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना असेल. WPL 2023...