कल्याण: कल्याण जवळच्या मोहने येथील उल्हास नदीमध्ये मासळी पकडण्यासाठी जाळे टाकत असताना मध्यरात्रीच्या सुमारास बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत एक युवक पोहता येत नसल्याने बुडाल्याची घटना घडली आहे. यापैकी चार जणांना पोहता येत असल्याने ते उल्हास नदीकिनारी आले मात्र आज सायंकाळपर्यंत अग्निशमन दलाने शोध घेऊनही बुडालेला युवक सापडला नसल्याचे यावेळी...