जिल्हा ठाणे बोट उलटल्याने युवक उल्हास नदीत बेपत्ता Posted on March 3, 2024 कल्याण: कल्याण जवळच्या मोहने येथील उल्हास नदीमध्ये मासळी पकडण्यासाठी जाळे टाकत असताना मध्यरात्रीच्या सुमारास बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत एक युवक पोहता येत नसल्याने बुडाल्याची घटना घडली आहे. यापैकी चार...