जिल्हा
ठाणे
ठामपाच्या कंत्राटी वृद्ध सफाई कर्मचार्यांवर संक्रांत; सेवेतून कमी करण्याच्या ठेकेदारांना नोटीसा, ३०% जागा रिकामी होणार
ठाणे: वयाची साठी ओलांडूनही हजेरी पटावर दिसणाऱ्या कंत्राटी वृद्ध सफाई कर्मचार्यांना ठाणे महापालिकेने घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. अठरा वर्षाखालील आणि ६० वर्षापुढील कर्मचार्याला कामावर ठेवल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देत घनकचरा विभागाने सर्व सफाई ठेकेदारांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे सध्या कळवा रुग्णालयासह विविध ठिकाणी सफाई करणार्या...