ठाणे: देशाचे अमृतमहोत्सवी वर्ष, प्रजासत्ताक दिन आणि स्व.आनंद दिघे जयंतीनिमित्त सलग 24 तास पोहण्याचा विक्रम करुन अनोखी सलामी देणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार 26 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता मानव मोरे आणि आयुष तावडे हे दोन जलतरणपटू सलग 24 तास जलतरण करण्याच्या विक्रमी मोहिमेची...