जिल्हा मुंबई खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणला अटक; आदित्य ठाकरेंना धक्का Posted on January 18, 2024 मुंबई: मुंबई पालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. कोव्हिड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी या...