ठाणे : मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तानसा आणि वैतरणा जलवाहिनींसह मुख्य जलवाहिनी ही ठाणे खाडीवरील कशेळी पुलावरून जाते. भविष्यात या जलवाहिन्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या पुलाचे काम विशेष तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी 80 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तानसा आणि वैतरणा जलवाहिनीसह मुख्य जलवाहिनी ही ठाणे...