ठाणे: जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास भारतीय स्टेट बँकेतर्फे आज 24 जानेवारी 2024 रोजी रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली. भारतीय स्टेट बँकेच्या व्यावसायिक सामाजिक दायित्व (सी.एस.आर.) अंतर्गत घेण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेची चावी मुंबई मेट्रो सर्कल भारतीय स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक जुही सिन्हा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी...