ठाणे: आर्थिक दुर्बल आणि एकल महिलांना स्वयं रोजगाराची संधी देत त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा अनोखा उपक्रम ठाणे महापालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि एकाकी महिलांच्या स्वयं रोजगारासाठी धर्मवीर आनंद दिघे स्वयं रोजगार योजना राबवली असून त्याचा लाभ ठाण्यातील दहा हजारहून अधिक महिलांना झाला आहे. ठाणे महापालिकेने धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेंतर्गत गेल्या...