कल्याण : भारतीय संविधान महत्त्वपूर्ण असून संविधानाने दिलेल्या हक्कामुळे आपण शिक्षण घेत आहोत. शिक्षण ही यशाची पहिली पायरी नसून तो आपला पाया आहे. पाया भक्कम असेल तरच जीवनात यश मिळवता येते असे प्रजासत्ताक दिनी कल्याण पूर्व येथील सम्राट अशोक विद्यालयात वास्तु विशारद शुभम गायकवाड यांनी आपले विचार मांडले. ...