अंबरनाथ: गेल्या काही वर्षांपासून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून साजरा होणाऱ्या अंबरनाथ शिवमंदिर कला महोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. यंदा अयोध्येतील श्रीराम मंदिर फेस्टिव्हलच्या मुख्य आकर्षण आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या दरम्यान अंबरनाथला शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलचे दिमाखदार आयोजन केले जाते, तीन ते चार दिवस चालणाऱ्या महोत्सवात गेल्या काही वर्षात अनेक...