जिल्हा ठाणे अंबरनाथ शिवमंदिर कला महोत्सवाची लगबग सुरू; श्रीराम मंदिर यंदा मुख्य आकर्षण Posted on February 18, 2024 अंबरनाथ: गेल्या काही वर्षांपासून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून साजरा होणाऱ्या अंबरनाथ शिवमंदिर कला महोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. यंदा अयोध्येतील श्रीराम मंदिर फेस्टिव्हलच्या मुख्य आकर्षण आहे. दरवर्षी...