जिल्हा ठाणे साधना सरगम-अभिजीत भट्टाचार्य यांच्या स्वरांत शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल बहरला Posted on March 3, 2024 अंबरनाथ: साधारण नव्वदीच्या काळात आपल्या सुरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या गायिका साधना सरगम आणि गायक अभिजित भट्टाचार्य या दोघांच्या सदाबहार गाण्यांनी अंबरनाथमधील शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलचा दुसरा दिवस गाजवला. अंबरनाथमध्ये...