जिल्हा ठाणे रान आवळा नामशेष होण्याच्या मार्गावर; खर्डी वनपरिक्षेत्रात वनविभागाचे दुर्लक्ष Posted on January 25, 2024 शहापूर: मुंबई-नाशिक महामार्गावरील खर्डी वनपरिक्षेत्रात लागवड केलेली रान आवळ्यांची रोपे मोठी होत आहेत. कागदोपत्री झाडांच्या देखभालीसाठी खर्च दाखवण्यात येत असला तरी वनविभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असून वणव्यांमुळे ही झाडे...