जिल्हा
ठाणे
स्पर्धांसाठी ठाण्यात मैदान मिळत नसेल तर मुंबईत उपलब्ध करू देऊ; एमसीएचे उपाध्यक्ष संजय नाईक यांची ग्वाही
ठाणे: आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा या क्रिकेटच्या बेस स्पर्धा आहेत. त्यातच ही स्पर्धा सलग ४७ वर्षे खेळवणे, हे मोठे काम आहे. या स्पर्धेमुळे भारतीय क्रिकेट संघाला चांगले खेळाडू मिळाले आहेत. ठाणे शहरामध्ये आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी जर मैदान उपलब्ध होत नसतील तर आयोजकांनी मुंबईत यावे, त्यांच्यासाठी उपलब्ध असतील ते-ते मैदान...