ठाणे: रेल्वेच्या आडमुठ्या धोरणामुळे पूर्व ठाण्यातील सॅटीस साडेचार वर्षे रखडला असून ठाणेकरांना वेठीस धरण्याची परंपरा कायम ठेवली आहे. परिणामी ठाणेकर रेल्वे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ठाणे पश्चिमला स्टेशन परिसरात येण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने साडेचार वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी योजनेतून ठाणेकरांसाठी सॅटीस आणि विस्तारित ठाणे...