जिल्हा ठाणे रेल्वे प्रशासनाचा लाल दिवा; विकासकामांना दीर्घ थांबा Posted on January 18, 2024 ठाणे: रेल्वेच्या आडमुठ्या धोरणामुळे पूर्व ठाण्यातील सॅटीस साडेचार वर्षे रखडला असून ठाणेकरांना वेठीस धरण्याची परंपरा कायम ठेवली आहे. परिणामी ठाणेकर रेल्वे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ठाणे...