बदलापूर: मी माझ्या देशालाच कार्यक्षेत्र समजतो. त्यामुळे जिथे जाईन तिथे देशाची सेवाच करेन, असे प्रतिपादन आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी केले. त्यांच्यावर झालेल्या टीकेकडे इन्फोटेन्मेंट म्हणून पाहिल्याचेही त्यांनी सांगितले. रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचे स्वामी विवेकानंद ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन...