झी मराठीवर लवकरच ‘शिवा’ तुमच्या भेटीला येत आहे. शिवाचा पहिला प्रोमो लोकांसमोर आला आणि चर्चेला विषय मिळाला. मग तो शिवाचा लुक असो किंवा तिचा बिनधास्त स्वभाव लोकांना सगळंच आकर्षित करत होत. जेव्हा ‘शिवा’ ला म्हणजेच पूर्वा कौशिकला विचारलं गेलं की तिला या भूमिकेसाठी कसा प्रतिसाद मिळतोय तर ऐका ती...