जिल्हा
ठाणे
मुंब्र्यातील दहावीच्या परिक्षार्थींची परीक्षा केंद्रे 5 किलोमीटर दूर! ॠता आव्हाड यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
ठाणे: दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे घरापासून जवळ असावेत, असे संकेत आहेत. मात्र, मुंब्रा परिसरातील अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे घर आणि त्यांच्या शाळेपासून सुमारे पाच किमी अंतरावर देण्यात आले आहेत. शहरातील वाहतूक कोंडीत जर विद्यार्थी अडकले तर त्यांना वेळेवर परीक्षा केंद्र गाठणे अशक्य ठरणार आहे. परिणामी त्यांचे शैक्षणिक...