48 व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर बुधवारी झी एंटरटेनमेंटने पी.डब्ल्यू.डी ठाण्यावर एका धावेने मात करून एक रोमांचक सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना झी एंटरटेनमेंटचा संघ 30 षटकांत 163 धावांवर आटोपला. प्रथमेश कडूने 57 चेंडूंत चार चौकारांसह सर्वाधिक 43 धावा केल्या. कडू व्यतिरिक्त, यष्टिरक्षक-फलंदाज रुपेश मांजरेकर (29...