क्रीडा झी एंटरटेनमेंटने केली पी.डब्ल्यू.डी ठाणेवर १ धावानी मात Posted on March 7, 2024 48 व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर बुधवारी झी एंटरटेनमेंटने पी.डब्ल्यू.डी ठाण्यावर एका धावेने मात करून एक रोमांचक सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना झी एंटरटेनमेंटचा संघ 30...