जिल्हा
ठाणे
ठामपाने पार केला मालमत्ता कर वसुलीचा ६०० कोटींचा टप्पा; अभय योजनेअंतर्गत ११५ कोटींची थकबाकी वसूल
ठाणे: मालमत्ता कर विभागाने कर वसुलीसाठी सुरू केलेले अभियान, थकबाकीवरील दंड माफीची अभय योजना यांना ठाणेकर नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मालमत्ता विभागाने १५ जानेवारीपर्यंत ६१० कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली आहे. त्यात ११५ कोटी रुपयांच्या थकबाकीचाही समावेश आहे. १५ डिसेंबरपासून लागू करण्यात आलेल्या थकबाकीवरील दंडमाफीच्या अभय...