जिल्हा
ठाणे
ठामपाने पार केला मालमत्ता कर वसुलीचा ६०० कोटींचा टप्पा; अभय योजनेअंतर्गत ११५ कोटींची थकबाकी वसूल
ठाणे: मालमत्ता कर विभागाने कर वसुलीसाठी सुरू केलेले अभियान, थकबाकीवरील दंड माफीची अभय योजना यांना ठाणेकर नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मालमत्ता विभागाने १५ जानेवारीपर्यंत ६१० कोटी रुपयांच्या...