कल्याण : जगातील सर्वात मोठी लोकशाही भारत देशात नांदत असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अध्यक्षतेखाली २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसाच्या अखंड अविरत परिश्रमातून भारताला हे संविधान मिळवून दिले आहे. संविधानाने भारतीय नागरिकांना हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून दिली आहे, असे प्रतिपादन राहनाळ गावच्या सरपंच प्रियांका...