ठाणे: गुलाबी थंडी प्रत्येकाला हवी हवीशी वाटत असली तरी या थंडीत प्रदूषणामध्ये वाढ होऊन श्वसन आणि फुप्फुसाचे आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. थंडीच्या काळात हवेमध्ये गारवा असतो तसेच हवा जास्त उंचावर जात नाही, त्यामुळे धूळीचे कण हे उंच जात नाहीत. त्याचा थेट परिणाम श्वसनावर होतो, त्यामुळे ऍलर्जीचे...