जिल्हा ठाणे थंडीत प्रदूषण वाढले, श्वसनाचे आजार बळावले! Posted on January 19, 2024 ठाणे: गुलाबी थंडी प्रत्येकाला हवी हवीशी वाटत असली तरी या थंडीत प्रदूषणामध्ये वाढ होऊन श्वसन आणि फुप्फुसाचे आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. थंडीच्या काळात हवेमध्ये गारवा असतो...