डोंबिवली : रात्रीच्या वेळी रस्त्यात कारटेप लागल्याने नागरिकांना त्रास होत असल्याने पोलिसांनी टेप बंद करा असे सांगून निघून गेले. याचा राग आल्याने संतापलेल्या सहाजणांनी थेट टिळकनगर पोलीस ठाणे गाठले. या तरुणांनी पोलिसांना जाब विचारत धिंगाणा घातल्याने पोलिसांनी तरुणांवर गुन्हा नोंदवून अटक केली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार. विलास भुजंग, राजू...