जिल्हा
ठाणे
पातलीपाडा येथील ठामपा शाळा विद्यार्थ्यांना पडतात अपुऱ्या; भूखंड आरक्षणात बदल करण्याची मागणी
ठाणे: पातलीपाडा येथे एकाच ठिकाणी ठाणे महापालिकेच्या चार शाळा असून सुमारे १८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या मुलांसाठी पटांगण आणि वाढीव खोल्यांसाठी आधीच्या आरक्षणात बदल करून या शाळांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी ठाणे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केली आहे. पातलीपाडा येथे ठाणे महापालिकेच्या शाळा क्र. २१, २५, ५३ आणि ५४...