पडघा : टी.ए.पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शशांक तांबोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून डाबर कंपनीच्या वतीने व महेंद्र फक्के यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना आरोग्यवर्धक ज्यूसचे वाटप...