भाईंदर: मीरारोड येथील रामभक्तांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मीरारोड येथे पिडीतांच्या कुटुंबाला धीर दिला तसेच पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेऊन परिस्थितीबाबत चर्चा केली. त्यानंतर शांती गार्डन येथील भाजपा कार्यालयात बोलताना त्यांनी नयानगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला इशारा दिला. शहरातील ३५ मुलींचे धर्मांतरण झाल्याचे सांगत...