न्यूझीलंडचे उपांत्य फेरीत खेळणे जवळपास निश्चित झाले होते, तथापि, गेल्या २० दिवसांत किवीससोबत असे काही घडले कि त्यांचे या महास्पर्धेत पुढे जाणे अवघड झाले आहे. त्यांनी त्यांचे पहिले चार सामने जिंकून त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सकारात्मक सुरुवात केली, परंतु पुढील चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विश्वचषकाच्या मागील आवृत्तीतील...