नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही लोकसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याचा दावा केला. आता, बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याची चर्चा रंगली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश...