ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना तसेच ते आजारी असतानाही त्यांना सोडून आदित्य ठाकरे हे दावोसला गेले होते. दौरा संपूनही ते लवकर परतले नाहीच, मात्र त्यानंतर ते बर्फामध्ये...