जिल्हा ठाणे आदित्य ठाकरे दावोसमध्ये बर्फात कोणासोबत खेळत होते? नरेश म्हस्के यांचा उपरोधिक सवाल Posted on January 17, 2024 ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना तसेच ते...