मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या वरिष्ठ महिला टी-२० ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईने बंगालचा १० गडी राखून पराभव करत सलग दुसरे विजेतेपद पटकावले. या विजयासह, मुंबई हा दुसरा संघ (रेल्वे नंतर) सलग जेतेपद पटकावणारा ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगालचा संघ २० षटकांत ८५ धावांत स्वस्तात बाद झाला. भारताची...
Tag: mumbai vs bengal
मुंबईने बुधवारी बंगालचा 25 धावांनी पराभव करून सिनियर वूमेन्स वन डे ट्रॉफटीमध्ये त्यांचा तिसरा विजय नोंदविला. नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया येथे प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा डाव 50 षटकांत...