मुंबई महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास मुंबई महिला क्रिकेट संघाने सिनियर महिला एकदिवसीय करंडक स्पर्धेत अरुणाचल प्रदेशवर ३८८ धावांनी विक्रमी विजय मिळवत नवीन वर्षाचे स्वागत शैलीत केले आहे. नवी दिल्लीतील पालम II येथील एअरफोर्स कॉम्प्लेक्स ग्राउंडवर ४ जानेवारी रोजी झालेल्या या सामन्यात मुंबईने अरुणाचल प्रदेशचा सर्वात मोठ्या फरकाने (धावांनी)...