जिल्हा ठाणे मुंबई विद्यापीठाची परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला Posted on January 24, 2024 ठाणे : मुंबई विद्यापीठ दूरस्थ शिक्षण (आयडॉल) प्रथम वर्ष/सत्र पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रम (एमएमएस) परीक्षेला ‘फायनान्शियल मॅनेजमेंट’ऐवजी ‘फायनान्शियल अकाऊंट’ची प्रश्नपत्रिका देण्याचा मोठा घोळ मुंबई विद्यापीठाने २३ जानेवारी २०२४ रोजी केला....