जिल्हा
ठाणे
महाज्योतीचे ६३८ विद्यार्थी एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण; राजपत्रित अधिकारी वर्ग- 1 व वर्ग-2 पदावर होणार रुजू
ठाणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) 2022-23 या वर्षात घेण्यात आलेल्या राजपत्रित अधिकारी वर्ग-1 व वर्ग-2 पदाच्या अंतिम गुणवत्ता यादीत बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) च्या एकूण 638 विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. मुलाखतीनंतरच्या प्रोव्हिजनल निकालात प्रवर्गाच्या एकूण 1830 विद्यार्थ्यांमध्ये महाज्योतीचे ओबीसी -370,...