जिल्हा
मुंबई
मोटरमनच्या अंत्यविधीला गेले; अतिरिक्त काम करण्यास नकार; मध्य रेल्वेच्या १००हून अधिक फेऱ्या रद्द
मुंबई : लोकल अपघातात मृत्यू झालेल्या मोटरमनच्या अंत्यविधीला जाण्यासाठी अन्य मोटरमनने अतिरिक्त काम करण्यास नकार दिल्याने मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांना आज शनिवारी मनस्ताप सहन करावा लागला आहे. मोटरमन नसल्याने मुख्य आणि हार्बर मार्गावरील ८४ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. दुपारच्या अडीच वाजेपासून हा गोंधळ...