भाईंदर: रविवारी आणि सोमवारी मीरा रोडमध्ये झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या दोन समाजातील तणावाच्या स्थितीत काही शहराबाहेरील राजकीय नेत्यांच्या आगमनास समाज माध्यमावरील व्हायरल आक्षेपार्ह संदेश वातावरण बिघडवित आहेत, असा सूर गुरुवारी नगरभवन येथे पालिका सभागृहात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत उमटला. या बैठकीत आ.गिता जैन, आ.प्रताप सरनाईक, पोलीस आयुक्त मधुकर पांडे,...
Tag: mira bhayander
भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसोबत सस्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आयुक्त संजय काटकर यांनी अधिकाऱ्यांसह या विद्यार्थ्यांसोबत खिचडीचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी मुलांशी संवाद साधून त्यांच्या बौद्धिक कौशल्याचीही...
भाईंदर: मकर संक्रांतीच्या पतंगबाजी उत्सवादरम्यान प्राणघातक मांजामुळे पक्षी इजा आणि अपघाताच्या घटनांविरुद्ध जैन अलर्ट ग्रुप आणि अहिंसा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या स्वयंसेवकांनी आयोजित केलेल्या जनजागृती मोहिमांमध्ये मीरा-भाईंदरमध्ये लक्षणीय घट झाली...
भाईंदर: विभागप्रमुखांच्या मर्जीनुसार सलग एकाच विभागात एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या सुभेदारांच्या बदलीचे आदेश आज काढण्यात आले. या सुभेदारीबाबत अनेकांनी शासन निर्णयानुसार बदली करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली....