भाईंदर: मकर संक्रांतीच्या पतंगबाजी उत्सवादरम्यान प्राणघातक मांजामुळे पक्षी इजा आणि अपघाताच्या घटनांविरुद्ध जैन अलर्ट ग्रुप आणि अहिंसा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या स्वयंसेवकांनी आयोजित केलेल्या जनजागृती मोहिमांमध्ये मीरा-भाईंदरमध्ये लक्षणीय घट झाली आहे. पंतगामुळे जखमी पशु, पक्षींच्या जनजागृतीसाठी सोमवारी अहिंसा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली भाईंदर पश्चिमेकडील...