क्रीडा ठाणे महानगरपालिका पडली एल & टी वर भारी Posted on February 24, 2024 कर्णधार शशिकांत कदमच्या शानदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ठाणे महानगरपालिकेने 48 व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर शुक्रवारी एल & टी संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक...