ठाणे: ठाणे जिल्हयात सर्व महानगरपालिका, तहसिल कार्यालय, उपविभागीय कार्यालय, नगरपरिषद, नगरपंचायत, सह निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण विभाग स्तरावर कुणबी नोंदी शोध मोहीम सुरु असून आतापर्यंत एक लाख ३६,१०१ कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. ठाणे तालुक्यात 9,462, भिवंडीत 25,654, कल्याणमध्ये 8,564, उल्हासनगरमध्ये 36, अंबरनाथमध्ये 1,185, शहापूरमध्ये 58,374,...