नवी दिल्ली: भाजपाने उत्तर प्रदेशमधील ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामधील एक नाव पाहून अनेकांना धक्का बसला आहे. तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या कृपाशंकर सिंह यांनादेखील लोकभेची उमेदवारी देण्यात आली आहे. कृपाशंकर सिंह उत्तर प्रदेशमधील जौनपूर मतदारसंघातून लोकसभा लढवणार आहेत. एके काळचे मुंबई काँग्रेसमधील वरिष्ठ नेते कृपाशंकर सिंह...