देश-विदेश कृपाशंकर सिंह यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर Posted on March 3, 2024 नवी दिल्ली: भाजपाने उत्तर प्रदेशमधील ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामधील एक नाव पाहून अनेकांना धक्का बसला आहे. तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या कृपाशंकर सिंह यांनादेखील लोकभेची उमेदवारी...