देश-विदेश
जिम्नॅस्टिक्समध्ये ठाण्याच्या आर्यन दवंडेची सोनेरी हॅट्ट्रिक; सलग तीन खेलो इंडिया स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक
चेन्नई : ठाण्याचा खेळाडू आर्यन दवंडे याने अपेक्षेप्रमाणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्स या प्रकारात सोनेरी हॅट्ट्रिक साजरी केली. गेल्या दोन स्पर्धांमध्ये किमान एक सुवर्णपदक जिंकणाऱ्या या खेळाडूने यंदा वैयक्तिक सर्वसाधारण प्रकारांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आणि सुवर्णपदक जिंकले. आर्यन याच्यापुढे प्रणव मिश्रा (उत्तर प्रदेश) व...