मुंबई गल्ली क्रिकेटसाठी सुप्रसिद्ध आहे. या गल्ली क्रिकेटपासून प्रेरणा घेऊन सीसीएस एलएलपी ने २७ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (आयएसपीएल) सुरू करण्याची घोषणा केली. भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची आयएसपीएल चे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयएसपीएल पुढील वर्षी 2 ते 9 मार्च...